Silver
₹7,999 once, no monthly feeएकदाच, मासिक शुल्क नाही
For a single-counter shop. One location, you and maybe one helper.
एक काउंटर असलेल्या दुकानासाठी. एकच जागा, तुम्ही आणि फार तर एक मदतनीस.
Billing, stock in and out, the customer khata, day close, and purchase orders to your suppliers with GST. Everything you need to put the paper book away.
बिलिंग, स्टॉक आत-बाहेर, ग्राहकांची उधारी, दिवसाचा हिशोब, आणि GST सह पुरवठादारांना खरेदी ऑर्डर. वही बाजूला ठेवायला जे लागतं ते सगळं.
Talk to usसंपर्क करा
Most shops start here
बहुतेक दुकानं इथून सुरुवात करतात
Gold
₹14,999 once, no monthly feeएकदाच, मासिक शुल्क नाही
For a shop that's grown. Staff on salary, a godown, more than one branch.
वाढलेल्या दुकानासाठी. पगारावर कर्मचारी, गोडाऊन, एकापेक्षा जास्त शाखा.
Everything in Silver, plus an owner's dashboard, attendance and payroll, stock across locations with transfers and stock-takes, product bundles, and deeper analytics.
Silver मधलं सगळं, शिवाय मालकाचा डॅशबोर्ड, हजेरी आणि पगार, वेगवेगळ्या जागांचा स्टॉक व त्यातली बदली आणि मोजणी, कॉम्बो पॅक, आणि सखोल विश्लेषण.
Talk to usसंपर्क करा
Platinum
₹24,999 once, no monthly feeएकदाच, मासिक शुल्क नाही
For a distributor or a multi-shop business.
वितरक किंवा अनेक दुकानं असलेल्या व्यवसायासाठी.
Everything in Gold, plus the full wholesale side: distributor orders, credit, returns and their own dashboard, and a custom report builder that emails reports on a schedule, with automatic alerts.
Gold मधलं सगळं, शिवाय संपूर्ण होलसेल बाजू: वितरकांच्या ऑर्डर, उधारी, परतावा आणि त्यांचा स्वतंत्र डॅशबोर्ड, आणि ठरलेल्या वेळी रिपोर्ट ईमेल करणारा कस्टम रिपोर्ट बिल्डर व आपोआप सूचना.
Talk to usसंपर्क करा